Tuesday, January 18, 2022

सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेवक यांच्यावर करा फॊजदारी गुन्हा दाखल

सरपंच ,उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक यांनी चालवलेल्या भ्रष्ट कारभारा बाबत  करा फॊजदारी गुन्हा दाखल ..... 

बघा काय आहे शासन आदेश PDF  @क्लिक करा@





या दळभद्री भ्रष्ट प्रशासनास धडा शिकवण्यासाठी बघा ग्राम पंच्यात मध्ये भ्रष्टाचार घडल्यावर अधिकारी यांनी काय करावे ?


मित्रांनॊ ग्राम पंचायत मधील भ्रष्टाचाराची बोंबाबोंब सगळीकडेच पण या भ्रष्ट प्रकरणावर काही इलाज नाही का ?
तसे म्हणायला गेलात तर कायदेशीर तरतुदी बऱ्याच आहेत पण कायद्याची अंमल बजावणीव अगदी शून्य ..... 




ग्रामस्थांची सनद

ग्रामस्थांची सनद  जबाबदार ,गतिमान, प्रतिसादशील व लोकाभिमुख पंचायतराज व्यवस्थेसाठी "ग्रामस्थांची सनद" शासनाच्या धोरणानुसार ...