Friday, May 1, 2020

ग्रामपंचायत कार्यालयाने स्वयंप्रेरणेने प्रकट करावयाची माहिती.


ग्रामपंचायत कार्यालयाने स्वयंप्रेरणेने प्रकट करावयाची माहिती कोणती?


जाणून घ्या नागरिकांनी आपला हक्क,
आपला अधिकार.



               ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांच्या माहितीसाठी तसेच ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक चालवण्याच्या दृष्टिकोणातून नियमानुसार खालील माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. परंतु बहुतांश पंचायत कार्यालयामध्ये नागरिकांना त्यांच्या हक्काच्या माहितीपासून वंचित ठेवले जाते. आणि त्यामुळेच भ्रष्टाचारास वाव मिळत आहे. परंतु खाली दिलेली माहिती ग्रामपंचायतीने लोकांसमोर उघडे गेल्यास भ्रष्टाचार करणे अशक्य होईल म्हणूनच ग्रामपंचायत कार्यालय खालील माहिती प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ करीत आहेत.


               प्रत्येकाने आपापल्या ग्रामपंचायतीचे अवलोकन करावे सदर आपल्या ग्रामपंचायत मध्ये खालीलपैकी किती प्रमाणात माहिती प्रसिद्ध केली आहे. याची पाहणी करून काही उणीवा असल्यास आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत.

         


१. सर्वसाधारण माहिती


पदनाम
नाव
दूरध्वनी क्रमांक
सरपंच


उपसरपंच


तंटामुक्ती समिती अध्यक्ष


ग्रामसेवक (ग्रामपंचायत सचिव)


तलाठी


कोतवाल


ग्रामपंचायत शिपाई


पाणीपुरवठा कर्मचारी


कृषी सहाय्यक



२.माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांचा तपशील ग्रामपंचायतीच्या बाहेरील भिंतीवर प्रसिद्ध करणे आवश्यक)


पद
नाव
पदनाम
दूरध्वनी क्रमांक
पत्ता
जनमाहिती अधिकारी




प्रथम अपीलीय अधिकारी




द्वितीय अपीलीय अधिकारी





३.भिंतीवर प्रसिद्ध केलेली कोणतीही माहिती ही दिशाभूल करणारी किंवा चुकीची किंवा अद्यावत नसलेली असल्या जनमाहिती अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी.नागरिकांना माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम १८ अन्वये राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करता येईल.

👉माहितीचा अधिकार अधिनियम २००५👈


  • कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेल्या अभिलेखांची छायांकित प्रत घेणे काम आणि अभिलेख याची तपासणी करणेचा हक्क नागरिकांचा आहे.
  • माहिती मिळविण्याकरिता जन  माहिती अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा.
  • माहिती मिळवण्यासाठी चा अर्ज रुपये १०/- फी सह (रोख /दर्शनी धनाकर्ष /धनादेश /न्यायालयीन मुद्रांक यापैकी एक स्वरूपात भरता येईल.) जनमाहिती अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
  • माहितीचा अर्ज भरण्यासाठी आपणास मदत हवी असल्यास कायद्यातील तरतुदीप्रमाणे ती जनमाहिती अधिकारी यांनी करणे अभिप्रेत आहे.
  • जन माहिती अधिकारी यांनी आपण मागितलेली माहिती तीस दिवसात पुरविणे आवश्यक आहे.सदरची माहिती ग्रामपंचायतीकडे ठेवलेली नसली तर जनमाहिती अधिकारी सदरचा अर्ज संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल.
  • विविध कालमर्यादेत माहिती पुरवली नसल्यास सदरची माहिती विनामूल्य देण्यात येईल.
  • ग्रामपंचायतीचे भिंतीवर प्रसिद्ध केलेल्या माहितीची तपासणी करण्यासाठी नागरिकांस अर्ज करणे किंवा फी भरणे किंवा तीस दिवसापर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
  • नागरिकांस माहिती मिळाली नाही किंवा दिशाभूल करणारी माहिती मिळाली तर त्याला/तिला माहिती अधिकारातील माहिती कलम १८ नुसार तक्रार दाखल करता येईल.
  • नागरिकांस प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल.

३. ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या संबंधीचा तपशील


प्रकार
महिला
पुरुष
एकूण
एकूण लोकसंख्या



अनुसूचित जाती



अनुसूचित जमाती



मतदार



कुटुंबाचा प्रकार



एकूण कुटुंब



दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारक



अंत्योदय शिधापत्रिकाधारक




४. ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या संबंधिचा तपशील (संचिकेत ठेवावयाची माहिती)


प्रकार
                                  लोकसंख्या

महिला
पुरुष
एकूण
गावाची एकूण लोकसंख्या



अनुसूचित जाती



अनुसूचित जमाती



इतर मागास वर्ग



अल्पसंख्यांक



इतर



एकुण मतदार



अनुसूचित जाती



अनुसूचित जमाती



इतर मागास वर्ग



अल्पसंख्यांक



इतर



विशेष क्षमता असलेली व्यक्ती



शेतकरी ( जमीन धारक)



अनुसूचित जाती (जमीनधारक)



अनुसूचित जमाती (जमीन धारक)



इतर मागास वर्ग (जमीनधारक)



अल्पसंख्यांक (जमीन धारक)



कुटुंब प्रकार



दारिद्र्य रेषेखालील कुटुंब



दारिद्र्यरेषेवरील कुटुंब



अंत्योदय कुटुंब



अन्नपूर्णा कुटुंब



घरात शौचालय सुविधा असलेली कुटुंब



घरात शौचालय सुविधा नसलेली कुटुंब



विद्युत जोडणी असलेली कुटुंब



विद्युत जोडणी नसलेली कुटुंब



शेतजमीन असलेली कुटुंब



भूमिहीन कुटुंब



अल्पभूधारक कुटुंब



घरात नळ जोडणी असलेली कुटुंब



कच्च्या घरात राहणारी कुटुंब



पक्की घरे असलेली कुटुंब



गायरान जमीन

लागवडीखालील नसलेली जमीन
……….हेक्टर
पडीक जमीन
….                           …………..हेक्टर
गावाची महसुली जमीन
  ………...हेक्टर
इतर
                         ……………...हेक्टर

५. गावातील पशुधना विषयी माहिती( संचिकेत ठेवावयाची माहिती)


पशुधन प्रकार
संख्या
गाय

बैल

म्हैस

शेळी

मेंढी

उंट

कोंबडी


६. ग्रामपंचायत कर्मचारी ,कर्तव्य ( बजावणाऱ्या आणि अधिकार)
   ( तलाठी/ ग्रामसेवक इत्यादी यांची माहिती )( संचिकेत ठेवावयाची माहिती)

तलाठी /पटवारी

ग्रामसेवक ग्रामपंचायत ( सचिव)

शिपाई

पाणीपुरवठा कर्मचारी

इतर

उपरोक्त नमूद कर्मचारी

गावात मुक्कामी राहतात का?


७. ग्रामसभा विषयी चा तपशील.
  • वर्षभरात झालेल्या ग्रामसभांची संख्या
  • मागील ग्रामसभेचा दिनांक
  • पुढील ग्रामसभेचा दिनांक
  • पंचायत समिती स्तरावरून उपस्थित राहणारे अधिकारी.

ग्रामसभेचे इतिवृत्त आणि ठराव ग्रामपंचायती मधून विनामूल्य तपासणी करता येते. छायांकित प्रती साठीची रक्कम अदा करून प्रत  प्राप्त करता येते.


८. ग्रामपंचायत मधील घेण्यात येणाऱ्या बैठकांचा तपशील.

अ.क्र
बैठकीचा प्रकार
दोन बैठका मधील कालावधी
ठिकाण
सहभाग
अध्यक्ष
विषय सूची
१.
वार्ड सभा

वार्ड
वार्डातील दहा टक्के मतदार उपस्थित राहणे आवश्यक
वार्ड सदस्य
वार्ड स्तरावर घ्यावयाची कामे आणि योजना
२.
ग्राम सभा

ग्रामपंचायत
ग्रामपंचायतीतील दहा टक्के मतदार उपस्थित राहणे आवश्यक
सरपंच
ग्रामपंचायत स्तरावर घ्यावयाची कामे आणि योजना
३.
ग्रामपंचायत सभा/ग्राम सचिवालय

ग्रामपंचायत
सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी
सरपंच
योजनांच्या अंमलबजावणी संबंधिची स्थिती,प्रगती अहवाल तक्रारी इत्यादी.

९. ग्रामपंचायत स्तरावरील इतर समित्यां बाबत तपशील.

अ.क्र.
समितीचे नाव
सदस्य संख्या
सभा घेण्याचा कालावधी
मागील सभेचा दिनांक
पुढील सभेचा दिनांक
१.
सामाजिक न्याय समिती
दर तीन महिन्यांनी


२.
पाणीपुरवठा समिती
१२
दर दोन महिन्यांनी


३.
ग्राम दक्षता समिती (महात्मा गांधी नरेगा)
दर दोन महिन्यांनी


४.
ग्राम आरोग्य समिती
दर दोन महिन्यांनी


५.
ग्राम दक्षता समिती (सार्वजनिक वितरण व्यवस्था)
दर महिन्यांनी


६.
शाळा व्यवस्थापन समिती





ग्रामसभा इतिवृत्त आणि ठराव ग्रामपंचायती मधुन विनामूल्य तपासणी करता येते .छायांकित प्रती साठी रक्कम अदा करून प्रति प्राप्त करता येते.

  • सभेचे नाव- सामाजिक न्याय समिती

अ.क्र.
सदस्याचे नाव
पदनाम
अजा/अज/इमाव/  इतर
स्त्री/पुरुष
१.




२.




३.




४.





  • सभेचे नाव -पाणीपुरवठा समिती

अ.क्र.
सदस्याचे नाव
पदनाम
अजा/अज/इमाव/  इतर
स्त्री/पुरुष
१.




२.




३.




४.





  • सभेचे नाव -ग्राम आरोग्य समिती

अ.क्र.
सदस्याचे नाव
पदनाम
अजा/अज/इमाव/  इतर
स्त्री/पुरुष
१.




२.




३.




४.





  • सभेचे नाव ग्राम------------------------------ समिती

अ.क्र.
सदस्याचे नाव
पदनाम
अजा/अज/इमाव/  इतर
स्त्री/पुरुष
१.




२.




३.




४.





कृपया ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक समितीची माहिती तयार करावी. (संचिकेत ठेवावयाची माहिती)

१०.ग्रामपंचायतीमध्ये तपासासाठी विनामूल्य उपलब्ध असलेल्या अभिलेखांची यादी छायांकित प्रती साठीची रक्कम अदा करून प्रति प्राप्त करता येतील.

  • ग्रामपंचायत अधिनियम, नियम
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम नियम मार्गदर्शक सूचना
  • माहिती अधिकार अधिनियम आणि  नियमाच्या प्रति
  • जमीन महसूल अधिनियम आणि प्रती
  • अंदाजपत्रक
  • लेखा परीक्षण अहवाल
  • ग्रामपंचायतीचा वार्षिक प्रशासकीय अहवाल. (मागील किमान पाच वर्षाचा)
  • ग्रामसभेची इतिवृत्त आणि ठराव
  • शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत सादर केलेले अहवाल
  • महसूल अभिलेख
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम संबंधी नोंदवह्या
  • मतदार यादी
  • दारिद्र रेषेखालील कुटुंबाची यादी
  • दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकांची यादी
  • अंत्योदय कुटूंबाची यादी
  • रोख नोंदवही ( कॅश बुक)
  • मालमत्ता नोंदवही
  • साठा नोंदवही
  • शासकीय पट्टे नोंदवही
  • तक्रार नोंद वही.

११. ग्रामपंचायतीच्या करारा संबंधीचा तपशील

कराराचा प्रकार
जबाबदार व्यक्ती
संख्या
घर पट्टी


स्वच्छता कर ( sanitation)


विद्युत कर


पाणीपट्टी


व्यवसाय कर


जमीन महसूल


सांडपाणी व्यवस्था कर


दिवाबत्ती कर


बाजार फी


इतर कारणां करिता


विहिरीतील पाण्याच्या वापरासाठी फी


नालेसफाई कर


चौकी फी


कोंडवाडा



(ग्रामपंचायतीच्या करा संबंधीचे नियम या ठिकाणी जोडावेत.)

१२. ग्रामपंचायत अंदाजपत्रक

वर्ष
ग्रामपंचायतीचा महसूल उत्पन्न
प्राप्त अनुदान
प्राप्त देणग्या
एकूण उत्पन्न
खाजगी उत्पन्न (स्वामित्वधन व इतर)
एकूण खर्च
शिल्लक
२००८-०९







२००९-१०







२०१०-११







२०११-१२







२०१२-१३








१३. पाण्याची उपलब्धता

पाण्याचा स्त्रोत
संख्या
क्षेत्र
पाण्याचा साठा क्षमता
नदी /धरण



तलाव



हात पंप


खाजगी विहीरी

सार्वजनिक विहिरी


१४ केंद्रशासन सहायित चालविल्या जाणाऱ्या योजना.

अ.क्र.
योजना
लाभधारक
फायदे
अर्ज कोठे करावा
आवश्यक कागदपत्रे
निर्णयासाठी चा कालावधी
सक्षम प्राधिकारी
अपील कोठे दाखल करावा
१.
इंदिरा आवास


























१५.राज्य शासन सहायित चालविल्या जाणाऱ्या योजना.

अ.क्र.
योजना
लाभधारक
फायदे
अर्ज कोठे करावा
आवश्यक कागदपत्रे
निर्णयासाठी चा कालावधी
सक्षम प्राधिकारी
अपील कोठे दाखल करावा
१.
इंदिरा आवास


























इंदिरा आवास योजनेसाठी प्रतिक्षा यादी.

नाव
शेरा











१६. विविध योजनांतर्गत मागील पाच वर्षातील लाभार्थ्यांची यादी

१. घरकुल योजना
२. पेन्शन योजना ( विधवा, वृद्धापकाळ, विशेष क्षमता असलेली व्यक्ती)
३. पट्टेदार यांची यादी.
४. बँकांमार्फत च्या योजना.
  • योजनेचे नाव--------------------------


लाभार्थी व्यक्तीचे नाव
लाभ मिळाल्याचे वर्ष

१७. गावातील विकास कामाचा तपशील

अ.क्र.
कामाचा प्रकार
कामांची संख्या
अंदाजपत्रकातील रक्कम
झालेला खर्च
कामाची सद्यस्थिती पूर्ण पूर्ण
१.
रस्ते




२.
विहीर पुनर्वहन




३.
चेक dams




४.
नाले (गटार)




५.
सांडपाणी व्यवस्था




६.
अंगणवाडी




७.
शाळा




८.
समाज बांधीत




९.
पाणीपुरवठा




१०.
इतर





  • झालेल्या कामाचा तपशील…….. रस्ते.

पासून…... पर्यंत
वर्ष
कोणत्या योजनेअंतर्गत
अंदाजपत्रकातील किंमत
एकूण किंमत
काम पूर्ण झाल्याचा दिनांक.

  • झालेल्या कामाचा तपशील ……….विहीर पुनर्वहन.

पासून…... पर्यंत
वर्ष
कोणत्या योजनेअंतर्गत
अंदाजपत्रकातील किंमत
एकूण किंमत
काम पूर्ण झाल्याचा दिनांक.

  • झालेल्या कामांचा तपशील..

पासून…... पर्यंत
वर्ष
कोणत्या योजनेअंतर्गत
अंदाजपत्रकातील किंमत
एकूण किंमत
काम पूर्ण झाल्याचा दिनांक.

१८. ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या खालील कामाचा तपशील.

१. जन्म नोंदणी
२. मृत्यू नोंदणी
३. घर किंवा दुकान मूल्यांकन
४. जमीन मालकी संबंधीच्या नोंद वहीतील नोंदणी

१९. ग्रामपंचायतीमधील उपलब्ध असलेल्या इतर सुविधा.(संचिकेत ठेवावयाची माहिती)

सुविधा
ठिकाण गाव तालुका
संपर्क व्यक्ती
दूरध्वनी क्रमांक
सहकारी दूध संस्था



सहकारी कृषी संस्था



बँक



पोस्ट कार्यालय



अग्निशामक केंद्र



पशुवैद्यकीय दवाखाना



खत/बियाणे वितरण केंद्र



महिला मंडळ



युवक मंडळ



आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा




२०. पोलीस स्टेशन संबंधित माहिती.

पोलीस स्टेशन/ चौकीचा पत्ता
पद/ नाव
संपर्क क्रमांक
पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक यांचे नाव


पोलीस मित्राचे नाव


सामाजिक सुरक्षा अधिकारी यांचे नाव व पत्ता




  • सूचना:-
  • ग्रामपंचायतीकडे प्राप्त झालेले सर्व शासन निर्णय, परिपत्रके ,मार्गदर्शक सूचना किंवा ग्राम पंचायतीने सादर केलेले अहवाल ,अंदाज पत्रके प्रस्तावित लाभार्थीची यादी यांची प्रत माहिती अधिकार अंतर्गत स्वयंप्रेरणेने प्रकट करावयाच्या माहिती संबंधिच्या संचिकेत ठेवावी.

११. इ . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम अंतर्गत स्वयंप्रेरणेने प्रकट करावयाची माहिती.

रोजगार पत्रकां संबंधी प्रत्येक गावात लावावयाचा फलक
  (भिंतीवर रंगवावा तसेच संचिकेत माहिती ठेवावी.)
   (या फलकावर सर्व रोजगार पत्रक धारकांची नावे प्रसिद्ध करावीत,यात काम मिळण्यासाठी अर्ज केला नसला किंवा एक दिवस सुद्धा काम केले नसले तरी त्यांचा समावेश करावा)

रोजगार पत्रक धारकाचे नाव
रोजगार पत्रक क्रमांक
वर्ष २००९-१०
वर्ष २०११-१२
वर्ष २०१२-१३
वर्ष २०१३-१४
वर्ष २०१५-१६
मनुष्य
मजुरीची
मनुष्य
मजुरीची
मनुष्य
मजुरीची
मनुष्य
मजुरीची
मनुष्य
मजुरीची

























२. वापरलेल्या सामग्रीचा तपशील.

अ.क्र.
कामाचे नाव
सिमेंट
दगड
वाळू
विटा
पाणी
इतर


परिमाण
दर
परिमाण
दर
परिमाण
दर
परिमाण
दर
परिमाण
दर
परिमाण
दर
१.













२.














३. विकास कामांचा संबंधी तपशील दर्शविणारा तक्ता.




मंजूर रक्कम
खर्च केलेली रक्कम
कामाचा प्रारंभ दिनांक
काम पूर्ण झाल्या चे दिनांक.
कामाची सद्यस्थिती
अ.क्र.
कामाचे नाव
कामाचा संकेतांक
मजुरी
सामग्री
एकूण
मजुरी
सामग्री
एकूण


पूर्ण
अपूर्ण



























४. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या नोंद वह्यांची यादी.

नोंदणी अर्जाची यादी
मंजूर झालेल्या कामांची यादी
नोंदणी यादी
मजूरी वाटप नोंदवही
रोजगार पत्रक दीलेल्यांची यादी
बेरोजगार भत्ता नोंदवही
रोजगार पत्रक नोंदवही
रोजगार नोंदवही
मंजूर कामांची अंदाजपत्रके
कामांच्या वाटपासंबंधी नोंदवही
प्राप्त झालेल्या हजेरीपत्रकांची नोंद वही
हजेरीपत्रक वितरण नोंदवही
मालमत्ता नोंदवही
रोख नोंदवही
तक्रार नोंद वही


५. सामाजिक अंकेक्षण संबंधी माहिती.

सामाजिक अंकेक्षण समिती सदस्य चे नाव
मागील बैठकीचा दिनांक
पुढील बैठकीच्या दिनांक






६. कामाच्या ठिकाणी लावावयाचा फलक.

कामाचे नाव/ तपशील

कामाची मंजूर रक्कम
१. सामग्रीची रक्कम
२. मजुरीची रक्कम
३. कुशल खर्च
४. अकुशल खर्च
काम सुरू झाल्याचा दिनांक

काम पूर्ण होण्याचा अपेक्षित दिनांक

हजर मजुरांची संख्या
विशेष समता असलेल्या व्यक्ती
वृद्ध व्यक्ती
गरोदर महिला
इतर
एकूण







3 comments:

ग्रामस्थांची सनद

ग्रामस्थांची सनद  जबाबदार ,गतिमान, प्रतिसादशील व लोकाभिमुख पंचायतराज व्यवस्थेसाठी "ग्रामस्थांची सनद" शासनाच्या धोरणानुसार ...