Thursday, April 30, 2020

आपल्या गावाला विकास कामांसाठी किती अनुदान मिळाले?

आपल्या गावाला विकास कामांसाठी किती अनुदान मिळाले ?

  • तुमच्या गावातील सरपंचांनी गावासाठी किती अनुदान गावच्या विकासासाठी घेतला ?
  • मिळालेल्या निधीनुसार प्रत्येक्षात काम झाली का ?

तुमच्या ग्राम मध्ये किती निधी आला किती खर्च केला किती विकासकामे प्रत्यक्षात झाली याचा आढावा याची माहिती तुम्ही घर बसल्या मोबाईल वरती तुम्हाला बघता येईल त्यासाठी खालील माहिती लक्षपूर्वक वाचा.

                        

                    या बद्दल पुढील लिंक वर क्लीक करा...


1) प्रथम वर्ष टाका
2) राज्य
3) जिल्हा
4) तालुका गावचे नाव
5) गावाचे नाव
6) Get Report ला क्लीक करा

या लिंक वरती क्लीक करा.👇

             @ 👉आपल्या गावची कुंडली 👈@





अशा प्रकारे सर्व प्रत्येक वार्षिक अनुदान मिळाल्याची माहिती जाणून घ्या आणि गावातील कामे झाले नसतील तर गावातील ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना जाब विचारा...


सरपंचांनी गावाच्या विकासासाठी किती अनुदान घेतले आहे, पहा आपल्या कॉम्पुटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवर...📲

No comments:

Post a Comment

ग्रामस्थांची सनद

ग्रामस्थांची सनद  जबाबदार ,गतिमान, प्रतिसादशील व लोकाभिमुख पंचायतराज व्यवस्थेसाठी "ग्रामस्थांची सनद" शासनाच्या धोरणानुसार ...