Tuesday, April 21, 2020

ग्रामपंचायत मधील दप्तर नमुने

👉ग्रामपंचायत मधील दप्तर नमुने👈


sumit s.kule 


दप्तर म्हणजे नेमकं काय? ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध असलेले कागदपत्र अभिलेख या कागदोपत्री दप्तर यांची नमुना नंबर 1 ते 27 अशी विभागणी केलेली आहे. आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोण कोणते कागदपत्रे ,अभिलेख  दप्तर उपलब्ध आहेत. किंवा त्याचा नंबर काय आहे. याची पुरेशी माहिती नसल्याकारणाने नागरिकांची गैरसोय होते.

ग्रामपंचायतीमधील दप्तर नमुने काय आहेत ते आपण जाणून घेऊ!


नमुना नंबर:- १
अंदाजपत्रक
नमुना नंबर:- २
पुरवणी अंदाजपत्रक
नमुना नंबर:- ३
जमा
नमुना नंबर:- ४
खर्च
नमुना नंबर:- ५
रोकड वही( कॅश बुक)
नमुना नंबर:- ६
वर्गीकरण रजिस्टर
नमुना नंबर:- ७
सामान्य पावती
नमुना नंबर:- ८
कर आकारणी रजिस्टर( असेसमेंट रजिस्टर)
नमुना नंबर:- ९
कर पावती
नमुना नंबर:- १०
किरकोळ जमा रकमांचे रजिस्टर
नमुना नंबर:- ११
रद्द झालेत
नमुना नंबर:- १२
रद्द झालेत
नमुना नंबर:- १३
रद्द झालेत
नमुना नंबर:- १४
प्रमाणक( व्हाउचर्स किंवा बिल बुक)
नमुना नंबर:- १५
कर्मचारी वेतन मानाचे रजिस्टर( सर्विस बुक)
नमुना नंबर:- १६
पोस्टाचे तिकीट रजिस्टर
नमुना नंबर:- १७
साठा पंची रजिस्टर( स्टॉक बुक)
नमुना नंबर:- १८
मृतसाठा पंची रजिस्टर ( डेड स्टॉक बुक)
नमुना नंबर:- १९
अनामत रकमा परत रजिस्टर
नमुना नंबर:- २०
किरकोळ जमा रकमांचे रजिस्टर
नमुना नंबर:- २१
मजुरांचे हजेरी पट
नमुना नंबर:- २२
मूल्यांकन पुस्तिका( मेजरमेंट बुक)
नमुना नंबर:- २३
कर्मचारी वेतन रजिस्टर
नमुना नंबर:- २४
स्थावर मालमत्ता
नमुना नंबर:- २५
रस्त्याची माहिती
नमुना नंबर:- २६
जमिनींची माहिती


टीप:- हे नमुने केवळ पथदर्शक आहेत, यात ग्रामपंचायतीं नुसार थोडाफार बदल असू शकतो.

No comments:

Post a Comment

ग्रामस्थांची सनद

ग्रामस्थांची सनद  जबाबदार ,गतिमान, प्रतिसादशील व लोकाभिमुख पंचायतराज व्यवस्थेसाठी "ग्रामस्थांची सनद" शासनाच्या धोरणानुसार ...